सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची टीप: रक्तस्त्राव,(bleeding)अंगावरचे जाण्याची समस्या असेल तर हे नक्की करून बघा फरक पडेल.
बऱ्याच महिलांना(bleeding in periods or more than 4 days) रक्तस्त्राव होणे किंवा अंगावरचे जाण्याची खुप मोठी समस्या असते. आणि आजकाल याचे प्रमाण खुप वाढले आहे.
नियमित व्यायाम न करणे,पूर्ण झोप न होणे, पोषक आहार न घेणे, ताणतणाव या अशा अनेक कारणांमळे असे होत असते.
जवळपास पाळी जाण्याच्या वयात म्हणजे ४० ते ४५ वयाच्या दरम्यान ही समस्या खुप असते.
यावर आयुर्वेदिक उपचार म्हणजे
पिंपळाच्या पानांचा काढा.
काढा बनवण्यासाठी पाच ते सहा पिंपळाची पाने घ्यावीत आणि थोडे पाणी टाकून मिक्सर मधे पिंपळाच्या पानांचा काढा करून घ्यावा.
नंतर गळून एक मोठी वाटी प्यावे.
असे आठ दिवस काढा पील्याने(bleeding)रक्तस्त्राव किंवा अंगावरचे जाणे नक्कीच कमी होते.
अजुन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे,
नियमित सूर्यनमस्कार .
खुप कामात जरी असलो तरी स्त्रियांनी नॉर्मली ३० वयापासून रोज २५ सूर्यनमस्कार केलेच पाहिजेत जेणेकरून असे त्रास नंतर उद्भवणार नाहीत. आणि आपण निरोगी राहू.
पोषक आहार,फळे,दूध,अंडी अशा गोष्टींचे रोज सेवन करावे.
झोप पूर्ण घ्यावी.

Comments
Post a Comment