**खूप महत्त्वाची टीप: कोरोना काळात भाज्या,फळे कशा धुवाव्यात**



 आज या कारोना काळात मार्केट मधून आणलेल्या भाज्या कशा धुवव्यात हे एक मोठं चॅलेंज किंवा सर्व महिलांना पडलेला प्रश्न आहे.

१.भाज्या धुवण्यासाठी सर्वप्रथम आपण एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घेणार आहोत.

२.या पाण्यात एक मोठा चमचा खाण्याचा सोडा घालावा आणि या पाण्यात १० मिनिट भाज्या किंवा फळे भिजत ठेवाव्यात.

३.नंतर या भाज्या किंवा फळे अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात.

४.असे केल्याने भाज्या किंवा फळांवरील pestisides,bacterias निघुन जातात. आणि या अशा स्वच्छ भाज्या ,फळे कोणतीही भीती न बाळगता आपण खावू शकतो.


Comments