आपल्याला माहीत आहे की कॅल्शियम मुळे आपली हाडे मजबूत होतात .
हेच कॅल्शियम वाढिण्याकरिता आपण संतुलित आहार घ्यावा.
१.कॅल्शियम मिळवण्यासाठी तीळ खुप फायदेशीर ठरते.तीळाचे लाडू,तिळाची पोळी,तिळाची करंजी आपण खाऊ शकतो.
२.दूध हा कॅल्शियम वाढवण्यासाठी उत्तम स्त्रोत आहे.
३.दररोज एक अंडी खाल्ल्याने कॅल्शियम वाढण्यास खुप मदत होते. तसेच अंड्यात proteins जास्त प्रमाणात असतात.
४.सोयाबीन मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
५.पालेभाज्या, कोबी,गाजर असे पदार्थ रोजच्या जेवणात खावेत.
६.संत्री खाल्ल्याने कॅल्शियम वाढण्यास खुप मदत होते.
Comments
Post a Comment