# पालेभाज्या शिजवण्यासाठी
कोणत्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यात अगदी थोडसं मीठ आणि २ थेंब लिंबुचा रस टाकल्यास त्या छान हिरव्यागार राहतात.
#विरजणाशिवाय दही
आपल्याकडे विरजण नसेल आणि आपल्याला दही लावायची असेल तर आपण सर्वप्रथम दूध गरम करून घ्यावे. त्यात ५ ते ६ थेंब लिंबूचा रस टाकून दूध रात्रभर म्हणजेच ८ ते ९ तास झाकून ठेवावे. या पदधतीने मस्त दही आपण लावू शकतो.तेही विरजण नसताना.
Comments
Post a Comment