🍋 लिंबू चहा (🍋 Lemon Tea)
वजन कमी करण्यासाठी बरीचजन खुप प्रयत्न करत असतात. परंतु result लवकर मिळत नाही म्हणून आपण प्रयत्न करायचं सोडून देतो.
असे न करता आपण नियमित व्यायाम आणि जेवण केलं तर आपले वजन लवकर कमी होते.त्यासाठी डाएट वगैरे करण्याची अजिबात गरज नाही.
Lemon tea मुळे वजन कमी होण्यास खुप
मदत होते.
साहित्य:
१.पाणी
२.साखर
३.तुळशी ची पाने ३ ते ४
४.गवती चहा
५.वेलची २
६. लिंबू
७. चहा पावडर
कृती:
१. सर्वप्रथम आपल्याला ३ मिनिट एका स्टीलच्या पातेल्यात पाणी उकळून घ्यायचे आहे.
२.आता या उकलेल्या पाण्यात तुळशी ची पाने,गवती चहा, वेलची, चवीपुरती साखर टाकायची आहे. आणि २ मिनिट हे मिश्रण उकलायच आहे.गास आपल्याला बारीक आचेवर ठेवायचा आहे.
३.यानंतर आता आपल्याला अगदी थोडीशी चहा पावडर टाकायची आहे आणि आता चहा १ मिनिट उकळून घ्यायचा आहे.गॅस बंद करून यात आपण चवीपुरते लिंबू पिळून घेणार आहे.
४. अशा पदधतीने आपला चहा सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे.
Comments
Post a Comment