easy and healthy cooking tips/गुळाचे महत्व.

 काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरुन आपल्याला healthy food खाता येईल.

१.डोसा बनवत असताना आपण २ दिवस तांदूळ आणि उडिद डाळ भिजत घालतो तेव्हा त्यात थोडीशी हरभरा (चणा) डाळ टाकावी. हरभरा / चणा डाळ आरोग्यासाठी पौष्टिक असते.आणि डोसा पण tasty होतो.

एक किलो तांदूळ असेल तर १ वाटी चणा डाळ टाकावी.

२. साखरेऐवजी गुळ खाणे कधीही उत्तम.गुळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते.

गुळामुळे haemoglobin वाढण्यास मदत होते.

Comments