Haemoglobin वाढावे म्हणून आपण बऱ्याच वेळेस प्रयत्न करत असतो.
Hb वाढण्यासाठी आपण डाळींब खावे.
बीटमुळे पण लवकर Hb वाढण्यास मदत होते.
खजूर खाणे उपयुक्त असते.
काळे बेदाणे/ मनुके खाल्ल्याने लवकर Hb वाढते.
शेंगदाणा आणि गुळ मिक्स करून केलेले लाडू अतिशय पौष्टिक असतात.
सफरचंद पण रक्त वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
रोज सूर्यनमस्कार करणे अप्रग्यासाठी खूप फायदेशीर असते.

Comments
Post a Comment